Supriya Sule | सुप्रिया सुळेंनी बच्चू कडूंचं कौतुक का केलं? | Politics | Sakal Media
2022-10-27 136 Dailymotion
आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात ५० खोक्यांच्या मुद्यावरुन आरोप प्रत्यारोप होत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून हा वाद चांगला तापला आहे. अशात ५० खोक्यांच्या मुद्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.